top of page
Search
ldcwebsite

युवोन्मेष : संघटनात्मक नेतृत्व विशेषांक

🙏🏻नमस्कार🙏🏻


ज्ञान प्रबोधिनी नेतृत्व संवर्धन केंद्रातर्फे प्रकाशित होणाऱ्या युवोन्मेष चा संघटनात्मक नेतृत्व विशेषांक pdf च्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत.


हा विशेषांक 'स्व'-रुपवर्धिनीच्या युवा सदस्यांच्या पुढाकारातून तयार झाला आहे हे विशेष!


अंक वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...

https://online.fliphtml5.com/ipxgy/wspt/


अंक वाचावा, QR code च्या माध्यमातून दिलेल्या दृकश्राव्य (audio-visual) गोष्टी नक्की ऐकाव्यात - पाहाव्यात.


अंक वाचून तुमचा प्रतिसाद आम्हाला ९०११७१२५४१ या whatsapp number वर नक्की कळवावा 🤗

11 views0 comments

Comments


bottom of page