top of page

नेतृत्व पायाभरणी आणि स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी वर्ग  
(UPSC) 

(१२ वी नंतर पदवीपूर्व विद्यासर्थ्यांसाठी)

नेतृत्व पायाभरणी आणि स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी वर्ग (UPSC)

समाजाभिमुख, कार्यक्षम आणि चारित्र्यसंपन्न नेतृत्व आजच्या युवकांमधून निर्माण व्हावे यासाठी ज्ञान प्रबोधिनी नेतृत्व संवर्धन केंद्रातर्फे पदवीपूर्व शिक्षण घेणाऱ्या युवक, युवतींसाठी नेतृत्व पायाभरणी आणि स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी वर्ग (UPSC) चालविला जातो. 

या वर्गाविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी शेजारी दिलेले माहितीपत्रक  download करा...

2021_course_mahitipatrak.PNG

महत्वाच्या तारखा:

 • शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी प्रवेश प्रक्रिया मार्च २०२३ मध्ये सुरु होईल. चौकशीसाठी अर्ज भरा प्रवेश प्रक्रिया चालू झाली की आम्ही तुम्हाला सूचना देऊ.

वर्गाची वैशिष्ट्ये:
 

 • व्यक्तिमत्त्व व नेतृत्व विकसनासोबतच UPSC च्या परीक्षेची सखोल तयारी
   

 • NCERT च्या पुस्तकांवर आधारित ४५०+ तासांचा दोन वर्षांचा अभ्यासक्रम 
   

 • UPSC परीक्षांची ओळख, सद्य घडामोडींचा अभ्यास
   

 • नियमित सराव परीक्षा, विविध विषयांवर विद्यार्थ्यांची सादरीकरणे आणि या सर्वांना अध्यापकांच्या मार्गदर्शनाची जोड
   

 • प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मुलाखती व अनुभवकथने

IMG_20180202_170214775 - Copy.jpg
bottom of page